कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला: जुन्या वादातून तिघांनी केली मारहाण; आरोपींचा शोध सुरू - Pune News
Old dispute leads to assault on rickshaw driver near Katraj-Navale Bridge; Pune crime update. पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ सोमवारी सकाळी एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
that's fucking hilarious!