Navi Mumbai Accident LIVE VIDEO: भरधाव स्कॉर्पिओने तरुणीला चिरडले; दुचाकीसह फुटपाथवरुन फरफटत नेलं
Speeding SUV Crushes Pedestrian in Navi Mumbai: नवी मुंबईतून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव स्कॉर्पिओने एका तरुणीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर काही मीटर अंतरापर्यंत तिला फरफटत नेले. ही संपूर्ण घटना त्या परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे., महाराष्ट्र...



